🎤 *गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत सांस्कृतिक जनजागृती!* आज *धोंगडे अनुदानित आश्रमशाळा, धोंगडे (उपकेंद्र शेलबारी, PHC सुकापुर)* येथे राबविण्यात आलेल्या गोवर-रुबेला मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमात *श्रीमती एस.एन. ठाकरे* यांनी मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करणारे *स्फूर्तिदायक गीत सादर* केले. 📌 लसीकरणाविषयी जागृती निर्माण करत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या या गीताने कार्यक्रमात रंगत आणली. आरोग्यविषयक संदेश *सांस्कृतिक माध्यमातून* पोहोचवण्याचा