श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यावरून केले 50 टक्के... भारताची कांदा निर्यात मंदावली... ANC :-एकीकडे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावलेला असताना दुसरीकडे श्रीलंकेने देखील आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कांद्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यावरून थेट 50 टक्के केले तिकडे बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात मंदावलीचा आहे याचा परिणाम कांद्याच्या भावावर होऊन आज कांद्याला प्रती किलो 10 ते 12 रुपये इतकाच भाव मिळत आहे.