शासनाने दिलेल्या नियमानुसार गणपती विसर्जन मिरवणुकीत अखेर डॉल्बी वाजली, त्याचबरोबर यावर्षी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ढोल ताशा देखील वाजला, रात्री उशिरापर्यंत गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरू होती, आज शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजल्यापासून विविध मंडळाच्या मिरवणुका या राजवाडा येथील मोती चौक येथून सुरू झाली, यावर्षी ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बीला विरोध केला होता, त्यामुळे शुक्रवारी अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली यामध्ये डॉल्बी मुक्त मिरवणूक काढण्यात आली होती.