अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासम्राज राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक जागरण गोंधळ करण्यात आले यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पिकेट घालून आंदोलन सहभागी दिली गेल्या सहा दिवसापासून राज्यभर हे आंदोलन सुरू असून सरकार अद्यापही कुठलंही सकारात्मक निर्णय न घेतल्याने आंदोलन आंदोलनावर ठाम आहे दहा वर्ष पूर्ण झालेल्या नियमित सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समायोजन करून घ्यावं यासंदर्भातील मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे