आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्य्क पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमी मिळाली की, अर्जुन बंजारा, राहणार कु-हाड, ता. पाचोरा हा गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या घरात तलवार ठेवुन आहे. त्याच्या कडुन एखाद्या वेळेस मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकराता येत नाही. म्हणुन वर्मा यांनी पोहेकॉ अतुल पवार, पोहेकॉ शैलेश चव्हाण, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ प्रमोद वाडीले यांना बातमीची खात्री करणेकामी पाठविले असता सदर ईसमाला ताब्यात घेतले,