सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत अनेक आदेश दिले आहेत. परंतु मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कुठलाही विचार केला गेला नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना हाताळण्याबरोबरच मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांनाही आर्थिक मदत मिळायला हवी अशी अपेक्षा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी व्यक्त केली आहे.