Download Now Banner

This browser does not support the video element.

अंजनगाव सुर्जी: तहसील कार्यालय येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सांगता;आ.गजानन लवटे यांची मध्यस्थी

Anjangaon Surji, Amravati | Sep 13, 2025
ओबीसी आरक्षण बचावासाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर आज दुपारी १ वाजता सांगता झाली.आमदार गजानन लवटे यांच्या मध्यस्थीने प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होऊन तोडगा निघाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले हे उपोषण शुक्रवारी मागे घेण्यात आले.मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमीतीचा दिनांक २ सप्टेंबर चा ओबीसी विरोधी कलम कसाई शासन निर्णय रद्द करा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us