वसमत तालुक्यातील गिरगाव धानोरा कोणता रांजना सती पांग्रा सतीफळ अशा असंख्य गावातील सकल मराठा बांधव मनोज जंगी पाटील यांची हात बळकट करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत .मुंबईच्या आझाद मैदान येथे 29 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार आहे आणि त्याच अनुषंगाने वसमत तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारो सकल मराठा बांधव या आंदोलनात सामील होण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांची हात बळकट करण्यासाठी सकाळपासून निघाले आहेत