Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोट: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समीतीचे तहसिलदारांना निवेदन

Akot, Akola | Sep 10, 2025
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समीती आकोट शहराच्या वतीने 1 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी विरुद्ध काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन तहसिलदारांना दिले. निवेदन देतेवेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व आरक्षण बचाव कृती समितीचे सदस्य व अनेक ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी हजर असल्याचे निवेदन कर्त्यांनी सांगितले आहे. शासनाच्या जीआर मुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये अशी अपेक्षा निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us