नाशिकच्या महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला यावेळी त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते ढोल वाजवत वाजवत गिरीश महाजन यांनी डोलाच्या तालावर ठेकाळी धरला