भारतीय जनता पार्टी राजुरा ग्रामीण तालुक्याचे अध्यक्ष वामन तुराणकर यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सुचनेनुसार आज दि 6 सप्टेंबर ला 12 वाजता राजुरा ग्रामीण मंडळाच्या भाजप कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नावे जाहीर केले आहेत. त्यानुसार राजुरा ग्रामीण भाजपच्या उपाध्यक्ष पदी बृहस्पती साळवे, भाऊराव बोबडे, शशिकला डोहे, राजकुमार भोगा, यशोधरा निरांजने, पुष्पांजली धनवलकर तर सरचिटणीस पदी दिलीप गिरसावळे आदींचा समावेश आहे.,