Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: नई जिंदगी अजमेर शरीफ दरगाह चे भव्य देखाव्याचे उद्धाटन MIDC ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाघमारे यांच्या हस्ते संपन्न

Solapur North, Solapur | Sep 8, 2025
नई जिंदगी येथील NK सोशल ग्रुप यांच्या वतीने जश्ने ईद मिलाद निमित्त अजमेर शरीफ दरगाह भव्य देखावा आयोजित करण्यात आला,या भव्य देखावाचे उद्घाटन ७ सप्टेंबर रोजी सायं ४ वाजता MIDC पुलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि.वाघमारे व माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांच्या हस्ते शरबत वाटप करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us