सेनगाव शहरातील जुन्या शासकीय रुग्णालयाजवळ एका खाकी रंगाच्या पन्नीमध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुंगीकारक अमली पदार्थ ज्याचे वजन 385 ग्राम किंमत 19 हजार 250 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला सेनगाव शहरातील रहिवासी असलेले दोघेही ऐकाकडुन दुसऱ्याकडे हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आला व दोघांविरुद्ध एन डी पी सी अॅक्ट कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना प्रभारी पोलीस उपधिक्षक राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नि