काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात दुर्गा चौक ते सूतगिरणी असा पाच किलोमीटर आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेचा लाभ घेतला.