अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज २१ ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी साडे चार वाजता मेघाटातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात समितीने शाळा, आरोग्य उपकेंद्र आदींना भेट दिली.या पाहणी दौऱ्यात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य हरिशचंद्र भोये, केवलराम काळे, राजू तोडसाम,शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे,राजेश राठोड,विनोद निकोले सहभागी झाले आहेत.आजच्या पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांनी सकाळी एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीची तातडीने....