Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
आज शनिवार 4 ऑक्टोंबर रोजी बेगमपुरा पोलिसांनी माहिती दिली की, 3 ऑक्टोंबर ला रात्री एक वाजता फिर्यादी राज अखिल शेख राहणार नाशिक यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 2 ऑक्टोंबर ला फिर्यादी यांची बहीण सबा शेख यांनी मिल कॉर्नर परिसरातील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असून सदरील आत्महत्याला आरोपी समीर शेख, सलमा शेख, शाहरुख शेख, फारुख शेख ही कारणीभूत असल्याची तक्रार फिर्यादीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिली आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.