सकाळपासूनच तर दिवसभर विविध भागात व शहरात गणपती स्थापना व पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. अनेकांनी विविध वेळेत गणपती स्थापना केली असून दिवसभर तर उशिरापर्यंत गणपती पूजन व स्थापना करण्यात येत आहे .बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली असून बाजारात अनेक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीची व पूजेच्या सामान्यचे दुकाने व्यवसायिकांनी थाटली होती .अनेक ठिकाणी मंडळाचे भव्य मूर्त्या तालुक्यात आणि गावात नेण्यात आल्या. शहरातही अनेक गणेश मंडळांनी गणपती स्थापना केली तर अनेक घरांमध्ये स्थापना झाली