देऊळगाव राजा दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता नगरपरिषद सभागृह येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महिला मोर्चा बुलढाणा जिल्हा यांची बैठक संपन्नजिल्हाध्यक्ष विजय शिंदे व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता पाटील यांच्या हस्ते जिल्हा व तालुका कार्यकारणीतील महिला सदस्यांना नियुक्ती पत्राचे वितरण भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती