आपेगाव पुलावरून नैराश्यातून उडी घेऊन गोदापात्रात आत्महत्या केलेल्या युवकाचे शव 78 तासानंतर नवगाव येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सापडून आले दरम्यान सात सप्टेंबर शनिवारी सदर तरुणाने पुलावरून उडी घेऊन गोदापात्रात आत्महत्या केली होती दिवस रात्र अथक परिश्रम घेऊन सदर व्यक्तीचे शव अग्निशामन दलाच्या जवानांनी शोध घेण्यास यश आले याप्रकरणी घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे