धुळे शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं तीन कुंडाणे फाटा जवळ सात सप्टेंबर रविवारी दुपारी अंदाजे दीड ते दोन वीस दरम्यान तापी नदीपात्रात गणेश विसर्जन करुन दुचाकीने घरी परत येणाऱ्या भाविकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.एक तरुण भाविक जखमी झाला आहे.सदर मयताचे नाव शुभम संघवी राहणार दुग्ध डेअरी परिसर धुळे.आणि सोबत असलेल्या गावंडे नामक तरुणाला डोक्याला जखम झाल्याने तीन ते चार टाके घालण्यात आले आहे. अशी माहिती 7 सप्टेंबर रविवारी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान आझाद नगर