भंडारा शहरातील हॉटेल साई प्लाझा येथे आज दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते तसेच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्या दरम्यान भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पक्षाच्या धोरणांची आणि आगामी कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्षाची घडी मजबूत करण्यासाठी आणि जनतेपर्यंत शासनाच्या योजना...