शहरात आज दि 6 सप्टेंबर ला सायंकाळी 7 वाजता श्री गणेश अनंत चतुर्थी निमित्त विसर्जन मिरवणूकीला लोकमान्य टिळक विद्यालयासमोर, मेन रोड, चंद्रपूर येथे आ. मुनगंटीवार यांनी उपस्थिती दर्शवून गणेश भक्तांचे स्वागत केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.