ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं मराठा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे यांचा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून आरोप गेवराई तालुक्यातल्या शिंगारवाडी येथे लक्ष्मण हाकेंची एक सभा झाली. या सभेत त्यांनी अत्यंत संतापजनक विधान केलं आहे. ते म्हणाले, मराठा आणि मराठा समाजातले ९६ कुळी वगैरे आता ओबीसीमध्ये आले असतील तर त्यांनी ओबीसींसोबत सोयरिक करावी असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यानंतर काळकुटे यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं