तेल्हारा तालुक्यातील बऱ्याच गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला असून नदीकाठच्या गावाचे पिके सर्व खरडून गेले आहे त्यामुळे या पिकांचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी ही काही शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनातून केली आहे दरम्यान यावर कुठली उपाययोजना अजून झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.