दि.29 ऑगस्टला दु.2:30 वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोरेगाव येथे फिर्यादी धनलाल मौजे हे त्यांच्या गावातील नावे शयवंता राऊत हिचे पीएम किसानचे पैसे चेक करण्यासाठी दुर्गेश भंडारी यांच्यासह तिघेजण आले होते.त्यांनी बँकेच्या समोर आपली मोटरसायकल एमएच 35 एएस 8161 पार्किंग मध्ये ठेवली होती. काम आटोपून ते बाहेर आले असता त्यांची मोटरसायकल दिसून न आल्याने मोटरसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीसात 29 ऑगस्टला 10 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला