पती-पत्नी एका इसमाने अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना लासुरा बुद्रुक येथे ३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान आली आहे याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून एका विरुद्ध ४ जुलै रोजी रात्री २ वाजे दरम्यान गुन्हा नोंदविला आहे.सोपान विठ्ठल खेलदार वय 37 वर्ष रा. लासुरा बुद्रुक यांनी शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी गजानन शिवराम बोरसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.