आज उद्घाटन आज शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ ग शिधावाटप कार्यालयात आमदार विद्या ठाकूर यांच्या निधीतून ०२ संगणक (कॉम्प्युटर), ०२ कपाट व वॉटर प्युरिफायर देण्यात आली त्याचे उद्घाटन आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी शिधावाटप अधिकारी सचिन केदार भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.