पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून अपमान केल्याबद्दल काँग्रेस आणि सहयोगी पक्षांचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला. भाजपा प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी ही नीच वृत्तीची कृती असून देशातील मातृशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी १० वाजता दिला. त्यांनी सांगितले की, या विरोधात जिल्ह्यात भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून जनआंदोलन उभारले जाईल. सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत आणि तेजस्वी यादव यां