यावल शहरात बाबूजीपुरा भागात एका पाच वर्षे अल्पवयीन मुलाचा लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता या गुन्ह्यात शेख शाहिद याला अटक करण्यात आली होती दरम्यान त्याला मदत केल्याच्या संशयावरून त्याचे काका असदउल्ला गुलाम दस्तगीर न्हावी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कुठली सुनावण्यात आली आहे.