मंगरूळपीर शहरातील कोष्ठीपुरा येथील विहिरीतील मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन टीमने शोधून काढला मंगरूळपीर शहरातील कोष्ठीपुरातील संजय जयराम नवरे वय अंदाजे 55 वर्षे यांनी फोन करून नातेवाईना नातेवाईकांना सांगितले की मी विहिरीत आत्महत्या करत आहे याचा सांगण्यावरून नातेवाईक आणि गावकरी यांनी जवळपासच्या विहिरी शोधन चालू केले तेव्हा शहरालगतच्या शेतातील विहिरीजवळ मोबाईल चप्पल दिसून आल्याने घरून निघून गेलेली व्यक्ती याच वेळेत असल्याची दाट शक्यता आल्याने सदर विहिरीत असल्याचे संशय आला डू