Download Now Banner

This browser does not support the video element.

अमळनेर: बोरनार येथे पतीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातील जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Amalner, Jalgaon | Aug 24, 2025
बोरनार येथे पती-पत्नीच्या वादात राग उफाळून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजता घडली होती. यात जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची शनिवारी 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us