: मोबाईलवर गेम खेळत असलेल्या तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान आरोपी करण शिवाजी जमादार (१९, रा. वडगाव बु.) आणि शुभम साधु चव्हाण (१९, रा. आंबेगाव बु.) यांच्यासह दोन बालकांनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे ५ सप्टेंबरला आरोपी