जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा ,मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले जिल्हा अंतर्गत बदलीचे आदेश जिल्हा अंतर्गत बदली ऑनलाइन पोर्टल द्वारे झाल्यानंतर मागील पंधरा दिवसापासून ऑनलाईन बदल्या झाल्या परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करणार हा प्रश्न उपस्थित झाला होता दहा सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी पी एस मिनू यांनी अखेर जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले असून 11 सप्टेंबर रोजी जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी