शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदरावजी अडसूळ, शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्या राहत्या घरी कल्पतरू गार्डन, कांदिवली पूर्व येथे बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी आज २८ ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी आनंदराव अडसूळ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार अभिजीत अडसूळ व आमदार रवी राणा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते..