Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: रिसोड शहरात भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप मिरवणुकीला सुरुवात

Risod, Washim | Sep 6, 2025
दिनांक 6 सप्टेंबर रोजी रिसोड शहरात भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात येत आहे रिसोड शहरातील विविध मंडळाकडून मिरवणुका काढण्यात आल्या असून रात्री नऊ वाजता सदर मिरवणूक सुरू होत्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us