वसमत शहरातल्या सत्याग्रह चौक येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती आज एक ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 या दरम्यान मध्ये समतच्या सत्याग्रह चौक येथे साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या विचाराची उजळणी केली यावेळी अनेकांनी मार्गदर्शन देखील केले .