एम पी डी ए कायद्या अंतर्गत कारंजा तालुक्यातील सराईत गुन्हेगार गजानन रामजी गौरखेडे वय 53 वर्ष राहणार काकडा तालुका कारंजा जिल्हा वर्धा यायला 26 /8/ 2025 पासून एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याबाबतचे माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले त्यानुसार आरोपीला आज दिनांक 27 /8 /2025 ला पहाटे मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे एक वर्षाकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर पोलीस स्टेशन कारंजा यांनी आज दुपारी साडेपाच वाजता दिली आहे..