Install App
vnpatil
This browser does not support the video element.
फुलंब्री: तहसील कार्यालय मध्ये महाराज स्वाभिमान अंतर्गत बैठक
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
फुलंब्री तालुक्यामध्ये तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये कृषी महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी बैठक घेतली. पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सदरील बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!