आज १३ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी सव्वा तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती यवतमाळ येथे दर्डा परिवाराच्या वतीने आयोजित मुरारी बाप्पू यांच्या राम कथेस अमरावती लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थिती दर्शविली आहे. यावेळी प्रामुख्याने - मविजयजी दर्डा ( चेअरमन लोकमत समूह ) , राजेंद्र दर्डा , खासदार संजयभ देशमुख , माणिकरावजी ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री विजयाताई जामंतराव धोटे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त , नागरिक उपस्थित होते.