धुळे शहरातील साक्री रोड शिवतीर्थ जवळ भाजी विक्रेत्याचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करतानाचा व्हिडिओ 30 ऑगस्ट शनिवारी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान पासून मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसून येत आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसात साक्री रोड शिवतीर्थ जवळ उभा असलेला एक भाजीविक्रेता शिवतीर्थ जवळील नालीत वाहणाऱ्या पाण्यात भाज्या बुडवून बुडवून स्वच्छ करून त्याच पुन्हा विक्रीसाठी जुडी ठेवताना चा प्रयत्न करताना हा सगळा सुरू असलेला भाजीविक्रेतेचा प्रताप एका नागरिकाने आपल्या मोबा