मालेगाव चिंचगव्हाण येथील शेतकऱ्याची आत्महत्या Anc: दिनांक 10/9/2025 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हरि संभाजी चव्हाण वय वर्ष 66 राहणार चिंचगव्हाण तालुका मालेगाव या शेतकऱ्याने त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत मालेगाव सामान्य रुग्णालयाचे औषध उपचारा कामी दाखल केले असता डॉक्टर देयशिका मॅडम यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याशेतकर्याने गळफास का घेतला याचा शोध पोलीस घेत आहे.