Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: ई पिक पाहणी ॲप मधील त्रुटी दूर, शेतकऱ्यांनी पीक पेरां नोंदवण्याचे कृषी विभागाकडून आवाहन

Washim, Washim | Aug 26, 2025
ई पिक पाहणी ॲप मधील त्रुटी दूर, शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदवण्याचे कृषी विभागाकडून आवाहन. ई पीक पाहणी अँप मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अर्धा हंगाम संपूनही अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पेरा नोंदवता आला नव्हता. मात्र आता प्रशासनाकडून ई पीक पाहणी अँप मधील त्रुटी दूर करण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ॲपद्वारे नोंदणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलय. 15 सप्टेंबर ही
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us