चाळीसगाव प्रतिनिधी - विज ग्राहकांकडे विज मिटर सुस्थितीत असताना विज वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना नवीन स्मार्ट मिटर बसवले जात असल्याने हे स्मार्ट मीटर जास्त गतीने फिरतात त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त दरमहा १ ते ३ हजार रुपये भूर्दंड बसत आहे त्यामुळे हे स्मार्ट विज मिटर बसवणे विज वितरण कंपनी च्या वतीने बंद करावे अशी मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे