नायगाव येथे शिवसेना (उबाठा) पक्षाची शाखा स्थापन... जिल्हाप्रमुख महेश नळगे व तालुकाप्रमुख प्रदिप बोराडे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी घेतली हाती मशाल ! - नायगाव ता.मंठा येथे शिवसेनेचे (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख महेश नळगे व तालुकाप्रमुख प्रदिप बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेची मशाल हाती घेत 21 ऑगस्ट सायकाळी 6 वाजता शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.महेश नळगे जिल्हाप्रमुख व प्रदिप बोराडे तालुकाप्रमुख झाल्यानंतर परतुर मंठा विधानसभा मतदारसंघ