Download Now Banner

This browser does not support the video element.

खामगाव: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदुरा नंतर खामगावतील मेहबुब नगर नंतर शहरातील बर्डे प्लॉट फाटकपुरा येथून ९ तलवारी जप्त

Khamgaon, Buldhana | Aug 23, 2025
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदुरा नंतर खामगावतील मेहबुब नगर नंतर पुन्हा आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान शहरातील बर्डे प्लॉट व फाटकपुरा येथून सात जणांच्या घरातून ९ तलवारी जप्त केल्या. पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी पकडण्यात आल्याने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us