पारोळा ---अखिल भारतीय छावा संघटना ची जिल्हा बैठक जळगाव येथे पार पडली त्या ठिकाणी छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भिमराव मराठे तसेच जिल्हा सरचिटणीस दौलतराव विठ्ठलराव पाटील यांच्या हस्ते पारोळा युवक तालुकाध्यक्ष गणेश धोंडु पाटील यांची निवड करण्यात आली.