आज दिनांक 13 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी पूर्णा येथे मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना दिनांक 12 सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान घडली असल्याने याबाबतीत गोपाल माणिक जोशी राहणार पिंपरी पूर्णा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून दिनांक 12 सप्टेंबरला पाच वाजून 24 मिनिटांनी चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी महेश माणिक सोसे याचेवर गुन्हा दाखल केला आहे