Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: सोलापूरला पाऊस काय सोडे ना.!पून्हा मूसळधार पावसामूळे मंगळवार बाजार येथील पेट्रोल पंप पाण्यात

Solapur North, Solapur | Sep 13, 2025
शहरात आज पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे,विजेच्या कडकडाटेसह मूसळधार पाऊस सुरु असल्याने रस्ते नाले जलमय बनले,हैद्राबाद रोड सग्गम नगरात घरामध्ये नाल्याचे व पाऊसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तर दूसरीकडे मंगळवार बाजार परिसर व तेथील चडणकर पेट्रोल पंपात पाणी शिरल्याने गूडघ्या एवढे पाणी पेट्रोल पंपात साचल्याने पंपाला तळ्याचे स्वरुप
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us