आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पावणे एक वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परीसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद बागल काकंडीकर यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की,मनोज जरांगे पाटिल यांच्या समर्थनात नवीन मोंढा २८,२९ आणि ३० ऑगस्ट हे तीन दिवस कडकडीत बंद राहणार असल्याची सविस्तर माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रल्हाद बागल कांकडीकर यांनी आज दुपारी नवीन मोंढ्यात दिली आहे.