हिंगोली शहरातील विविध ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेली असताना आज दिनांक 6 सप्टेंबर वार शनिवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष दादा बांगर यांनी स्वतः आपल्या हाताने विविध गणेश मंडळांना भेटी देत महाप्रसाद व चहाचे वाटप केले आहे अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे